22-year-old police aspirant dies
esakal
म्हैसाळ/इटकरे : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या म्हैसाळ येथील विशाल काशिनाथ वाघमोडे (वय २२) याचा हृदयविकाराने बुधवारी मृत्यू (Vishal Waghmode heart attack) झाला. विशाल सांगली येथील एका अकॅडमीत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता.