Sangli ACB Trap Action : सांगलीत ACB चा मोठा दणका! विटा उपविभागीय कार्यालयातील तो 'साहेब' 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात!

Sangli ACB Catches Vita Clerk Accepting Bribe : विटा येथील उपविभागीय कार्यालयातील लघुलेखकाने जन्म-मृत्यू नोंदणी अर्जांच्या निकालासाठी पाच हजारांची लाच मागितल्याने सांगली एसीबीने सापळा रचून त्याला रंगेहात पकडले.
Sangli Anti Corruption Bureau Vita bribery case

Sangli Anti Corruption Bureau Vita bribery case

esakal

Updated on: 

विटा (सांगली) : जन्म-मृत्यू नोंदणीच्या अर्जाच्या निकालासाठी तक्रारदारांकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या विटा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लघुलेखक रमेश आण्णा शिंदे (वय ५५, ईश्वरपूर, ता. वाळवा) याला रंगेहाथ पकडल्याचे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Sangli ACB Traps Vita Government Clerk) पोलिस उपअधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Pathardi Bribery Case
Dharni sub registrar office corruption case
Marathi News Esakal
www.esakal.com