

From a teacher father’s guidance to becoming a teacher himself — Vivekan Waghmare earns a ZP teacher post in Sindhudurg.
Sakal
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील विवेकन सुभाष वाघमारे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिक्षकपदी निवड झाली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आता शिक्षक म्हणून सेवेत दाखल होण्यापर्यंत पोहोचला आहे.