Road Construction : पायपीट ४-५ वर्षे, तरी मिळत नाही रस्ता; महसूल विभागाबद्दल शेतकऱ्यांत संताप

Revenue Department : वाळवा तालुक्यातील शेतकरी गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेतरस्त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. अर्ज, सुनावण्या आणि ‘तारीख पे तारीख’च्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला असून, महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह
lack of proper road access

lack of proper road access

sakal

Updated on

ऐतवडे खुर्द : वाळवा महसूल विभागात प्रलंबित प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. शेतरस्ता मागणीसाठी चार ते पाच वर्षे पायपीट करावी लागते. रस्ता मागणीसाठी महसूल विभागात ‘तारीख पे तारीख’ प्रकार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com