Sangli Free Maize Seeds : चारा टंचाईवर मात करण्यासाठी मका बियाणे; वाळवा तालुक्यातील २४ पशुवैद्यकीय दवाखान्यांत बियाणे मोफत उपलब्ध

Fodder Shortage : उन्हाळ्यात जनावरांसाठी भेडसावणाऱ्या चारा टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने वाळवा तालुक्यात मोठा निर्णय घेतला आहे.
Walwa Fodder Crisis

Walwa Fodder Crisis

sakal

Updated on

ईश्वरपूर : उन्हाळ्यामध्ये जनावरांना होणाऱ्या चारा टंचाईवर मात करून त्या कालावधीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वाळवा तालुक्यातील २४ पशुवैद्यकीय दवाखान्यात २१ टन मका बियाणे मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com