Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Warana Dam Gates Opened Following Heavy Rainfall : सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने धरणाचे चारही दरवाजे उघडून ३,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Warana Dam gates opened

Warana Dam gates opened

esakal

Updated on

शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने सोमवारी (ता. २७) दुपारी ४.३० वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com