

BJP Gains Upper Hand in Ward 10
sakal
सांगली : महापालिका क्षेत्रातील प्रभाग १० हा काँग्रेस, भाजप, रिपाइं असा संमिश्र मतदार संघ आहे. गेल्या वेळी या प्रभागातून जगन्नाथ ठोकळे, प्रकाश मुळके, वर्षा निंबाळकर, अनारकली कुरणे विजयी झाले होते. यात ठोकळे आणि कुरणे हे भाजपमधून विजयी झाले होते, तर प्रकाश मुळके आणि निंबाळकर काँग्रेसमधून विजयी झाले होते.