

Political campaigning intensifies in Ward 8 as multiple parties and rebel candidates
sakal
सांगली : गेल्या महापालिका निवडणुकीत तीन विरुद्ध एक अशा क्रॉस वोटिंगमुळे चर्चेत आलेल्या प्रभाग क्रमांक आठवमध्ये यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने चक्रव्यूह रचला आहे. त्यात भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने येथील सुरेश वाढली आहे. निवडणूक रंगतदार स्थितीत पोहचली असून भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी येथे लक्ष घातले आहे.