गोकाक - भारतीय सेनेत भारत चीन सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर दरडी कोसळून विरगती प्राप्त झालेल्या गोकाक तालुक्यातील इरनट्टी येथील महेश निगप्पा वाली (वय-२४) यांच्यावर त्यांच्या मुळगावी इरनट्टी येथे आज मंगळवारी बेळगाव मराठा रेजिमेंटच्या वतीने अंतिम सलामी देऊन शासकीय इतमानाने अंत्यविधी करण्यात आला.