Krishna River Pollution : कृष्णा नदीचे पाणी प्रदूषण; सर्वांना प्रश्नाची जाणीव, पण लढाईसाठी कोणीही पुढे नाही

Krishna River Pollution : वाळवा तालुक्यातील शेतशिवारातील विहिरी तुंडुंब भरल्यामुळे पाणी प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांचे कंपोस्ट खत व मळी मिश्रित पाणी यामुळे भूगर्भातील पाणी खराब झाले आहे.
Krishna River Pollution
Krishna River Pollutionsakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : वाळवा तालुक्याच्या पूर्वोतर गावातील शेतशिवारात विहीरी तुंडुंब भरल्यात. मात्र माणसाबरोबर पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची सोय गावातून नळपाणी पुरवठा योजनेद्वारे केली जातेय. ही परिस्थिती निर्माण होण्यास साखर कारखान्यांच्या कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पामुळे तसेच शिवारात शेणखतास पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या बगॅस तसेच मळीमिश्रीत पाण्याचा वापर कारणीभूत आहे. मळी मिश्रीत पाण्याचा पाझर जमिनीत होत असल्याने भूगर्भातील पाणी खराब झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com