Sangli : शिरशीत विहिरीत पडून रानडुकराच्या पिलाचा मृत्यू
Shirala News : शेतात असणाऱ्या विहिरीजवळ असणाऱ्या शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी जवळ असणाऱ्या विहिरीत वाकून पहिले असता त्यांना डुकराचे पिल्लू पडलेले आढळून आले.
A wild boar cub tragically died after falling into a well in Shirshi, raising awareness about wildlife accidents and the need for safety measures.Sakal
शिराळा : शिरशी (ता. शिराळा) येथील भोसले यांच्या मानीच्या शेतात असणाऱ्या विहिरीत पडून सुमारे २ ते ३ महिने वयाच्या रानडुकराच्या पिलाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.