
ब्रह्मपुरी (सोलापूर) :
भेटीलागीं जीवा लागलीसे आस| पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ||१|| पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन| तैसें माझें मन वाट पाहें ||२||
आषाढीवारी निमित्त विठुरायाच्या भेटीसाठी आस लागलेल्या संत गजानन महाराज पालखी सोहळा माचणुर (ता.मंगळवेढा)येथे आगमन होताच