Atpadi News : दुरावलेल्या कोल्ह्याच्या पिल्लांची अखेर आईशी भेट
ऊस तोडणीमुळे आईपासून लहान तीन पिल्ले दुरावली होती. त्यानंतर वन विभागाने दुरावलेल्या पिल्लांच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी त्याच ठिकाणी ठेवलेल्या पिल्लांची आईसोबत भेट झाली.
Lost wolf cubs reunite with their mother in an emotional moment after being separated for weeksSakal
आटपाडी : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे ऊस तोडणीमुळे आईपासून लहान तीन पिल्ले दुरावली होती. त्यानंतर वन विभागाने दुरावलेल्या पिल्लांच्या आईची भेट घडवून आणण्यासाठी त्याच ठिकाणी ठेवलेल्या पिल्लांची आईसोबत भेट झाली.