

inspiring journey
sakal
सांगली : उंचीची भिती अन् आव्हानांचा डोंगर पार करत त्या जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करण्यास ईश्वरपूरच्या राजश्री जाधव-पाटील सज्ज झाल्या आहेत. त्या सध्या कोल्हापूर महापालिकेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत. गेल्यावर्षी संधी थोडक्यात हुकली. यंदा त्या ४ एप्रिल रोजी नेपाळची राजधानी काठमांडूकडे रवाना होत आहेत. ०६ एप्रिल ते २५ मे अशी मोहिम आहे.