Crime News : येळावी फाट्यावर तरुणाकडून २ गावठी पिस्तुले जप्त; मेढा येथील संशयितास अटक, २ काडतुसे हस्तगत

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी येळावी फाट्यावरून दोन पिस्तुले आणि काडतुसे जप्त करण्यात आली असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Weapons Seized :

Weapons Seized :

sakal

Updated on

तासगाव : तासगाव तालुक्यातील पाचवा मैल परिसरातील येळावी फाटा परिसरात पिस्तुलाची विक्री करण्यास आलेल्या मयुरेश सुरेश गोरे याला तासगाव पोलिसांच्या पथकाने कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे असा १ लाख ५२  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com