Sangli Youth Endlife : तांदूळवाडी येथील तरुण अभियंत्याने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

तांदूळवाडी येथील तरुण अभियंता हर्षल अशोक पाटील यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली.
Harshal Patil
Harshal Patilsakal
Updated on

इटकरे - तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील तरुण अभियंता हर्षल अशोक पाटील (वय-३९) यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवन संपविले केली. याबाबत सचिन पाटील यांनी कुरळप पोलिस ठाण्यात माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com