Vita : विट्यात चौदावर्षीय मुलाने गळफास घेऊन जीवन संपवले; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

Sangli News : विराज निकम हा येथील जुना वासुंबे रस्ता येथे राहत होता. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्याने राहत्या घरी छताच्या लोखंडी ॲगलला दोरीने गळफास घेतला. उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Young Life Lost in Viti14-Year-Old Hangs Himself,
Young Life Lost in Viti14-Year-Old Hangs Himself,Sakal
Updated on

विटा : वासुंबे रस्‍ता येथे राहत्या घरी चौदा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. विराज सूर्यकांत निकम (वय १४, जुना वासुंबे रस्ता, विटा ) असे मृत मुलाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com