Young man Death : ढालगावजवळ रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद
Sangli News : कवठेमहांकाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तेथील शासकीय रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आले. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
The tragic scene near Dhalgaon where a young man fell from a train, resulting in his death. Police have launched an investigation into the incident.Sakal
ढालगाव : : येथे रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) रात्री घडली. सूरज मदन गागडे (वय ३४, सिर्रा मशीद, मेहतर वस्ती, सदर बाजार, सोलापूर) असे मृता नाव आहे.