नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीचा हल्ला; गरीब कुटुंबातील आई-वडिलांचा हरपला आधार, मृतदेह झुडुपात तरंगताना आढळला अन्..

Crocodile Attack : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने (Crocodile) हल्ला केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अजित अनिल गायकवाड (वय ३२, रा. अंकलखोप) असे त्याचे नाव आहे.
Crocodile Attack
Crocodile Attackesakal
Updated on

अंकलखोप : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने (Crocodile) हल्ला केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. अजित अनिल गायकवाड (वय ३२, रा. अंकलखोप) असे त्याचे नाव आहे. काल त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्याचे वनविभाग व पोलिसांनी (Ankalkhop Police) सांगितले. दरम्यान, मृत अजित औदुंबर येथील दत्त देवस्थानचा कर्मचारी होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com