Sangli Accident : डंपर-मोटारसायकल अपघातात तरुणीचा मृत्यू; पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, मोटारसायकलच्या हँडलला धक्का दिल्याने, तोल जाऊन मोटारसायकलवर मागे बसलेल्या सोनम माने या खाली पडल्या. डंपरचे उजव्या बाजूचे मागील चाक त्यांचे डोक्यावरून गेले.
Scene of the fatal dump truck and motorcycle accident in Palus that claimed a young woman’s life."
Scene of the fatal dump truck and motorcycle accident in Palus that claimed a young woman’s life."Sakal
Updated on

पलूस : येथे आंधळी रस्त्यावर शनिवारी डंपर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील सोनम माने (वय २४, आंधळी फाटा, ता. पलूस, मूळ गाव म्हसवड, ता. माण, जि. सातारा) तरुणीचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com