बेसावधपणे मोटारसायकल चालवत असल्यामुळे धडक टाळण्याच्या नादात गाडी घसरून अपघात झाला. धनाजी जखमी झाला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आटपाडी : मित्राच्या आजीच्या अस्थि पंढरपूरला (Pandharpur) विसर्जीत करून मोटारसायकलवरून परत येताना झालेल्या अपघातातील जखमींचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. धनाजी चंदकांत घाडगे (विठ्ठलनगर, आटपाडी) असे मृताचे नाव आहे.