Miraj Crime : समलिंगी संबंधास विरोध केल्याने तरुणाचा पाण्यात बुडवून खून; दोन अल्पवयीन संशयित ताब्यात

समलिंगी संबंधास विरोध केल्याने तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तलावात बुडवून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
Sujal Jadhav
Sujal Jadhavsakal
Updated on

मिरज - आरग (ता. मिरज) येथे समलिंगी संबंधास विरोध केल्याने तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तलावात बुडवून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुजल बाजीराव पाटील (वय-२१, रा. आरग) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com