

Leaders discuss alliance strategy ahead of Zilla Parishad elections.
sakal
सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा एकदा आघाडी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ‘महाअंडरस्टँडिंग’ होण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत येते का, याबाबत चाचपणी केली जाणार आहे.