मावळात पावसाने गारठून एकोणपन्नास मेंढ्या मृत्यूमुखी अकरा जखमी.

पशुवैद्यकीय अधिकारी सतिश भोसले यांनी शवविच्छेदन केले
मावळात पावसाने गारठून एकोणपन्नास मेंढ्या मृत्यूमुखी अकरा जखमी.

कामशेत :अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील पिंपळोलीत रमेश भाऊ क-हे व भीमा नारायण क-हे यांच्या तीस शेळ्या मृत्यु मुखी पडल्या असून झाल्या अकरा शेळया गंभीर अवस्थेत आहेत.

नायब तहसीलदार रावसाहेब चाटे,मंडलाधिकारी माणिक साबळे,गावकामगार तलाठी उदय कांबळे,पोलीस पाटील दिपाली बोंबले,सरपंच निलम सुतार, रेश्मा गायकवाड,सोपान पिंपळे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी सतिश भोसले यांनी शवविच्छेदन केले.

ब्राह्मणोलीत कडाक्याच्या थंडीमुळे चार शेळ्या मयत झाल्या.मळवंडी ढोरे येथे पंधरा शेळ्या मयत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com