Swine Flu Patients : पिंपरी शहर परिसरात तीन दिवसांत स्वाइन फ्लूचे आणखी १३ रुग्ण

पावसाळा आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
Swine Flu Patients

Swine Flu Patients

sakal

Updated on

पिंपरी - पावसाळा आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला अवघ्या सहा दिवसांत १७ रुग्ण आढळल्यानंतर आता गुरुवार (ता. १०) पर्यंतच्या आकडेवारीत बाधितसंख्या थेट ३० वर पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये तेरा जणांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com