पिंपरी-चिंचवडमध्ये आज नवीन १६९४ रुग्ण

Corona Patient
Corona Patient
Updated on

पिंपरी - शहरात शनिवारी एक हजार ६९४ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख ३२ हजार २६६ झाली आहे. आज १२४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १४ हजार ८९२ झाली आहे. सध्या १५ हजार ४१४ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ९६१ आणि शहराबाहेरील ८२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या रुग्णालयांत दोन हजार ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत. १२ हजार ८७१ रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत १ लाख २२ हजार ५० व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या २१० मेजर कंटेन्मेट झोन आहेत. एक हजार २२६ मायक्रो असे एक हजार ४३६ कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ९८५ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. ५०१ जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com