Accident News
sakal
पिंपरी : शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसायात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दुचाकीस्वार तरुणीचा भरधाव डंपरच्या धडकेत अंत झाला. राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून (गोदाम चौक) वडमुखवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.