
तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या. यामध्ये गावकीच्या बैलगाड्यांसह एकूण ३०० बैलगाडे स्पर्धकांनी सहभाग घेतला. दोन दिवस रंगलेल्या या बैलगाडा शर्यतीचा आनंद हजारो नागरिकांनी घेतला.