- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

पिंपरी शहरात शुक्रवारी ४०८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार ९११ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ७४३ झाली आहे. सध्या तीन हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.

पिंपरी - शहरात शुक्रवारी ४०८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख चार हजार ९११ झाली आहे. आज २३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ७४३ झाली आहे. सध्या तीन हजार ३३१ सक्रिय रुग्ण आहेत.
आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८३७ आणि बाहेरील ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २२ हजार ८२६ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत ८३३ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४९८ रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील ६४० घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार ९५ जणांची तपासणी केली. ९८७ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले.
Edited By - Prashant Patil
