
Ajit Pawar
sakal
पिंपरी : महाविकास आघाडीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी कायम राहावी, अशी भूमिका होती. आता आम्ही महायुतीत आहोत. त्यामुळे महायुतीच्याही माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र काम व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे. शेवटी लोकांचा कौल सर्वात महत्त्वाचा असतो, असे भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. १५) केले.