PCMC Election : राष्ट्रवादीची लवकरच पॅनेलनिश्‍चिती; ४५० इच्‍छुकांच्या मुलाखती; ख्रिसमसनंतर घोषणेची शक्यता

Pimpri Chinchwad Municipal Election : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी प्रक्रियेला आला वेग.
ncp ajit pawar party
ncp ajit pawar partysakal
Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी प्रक्रियेला वेग आला आहे. शहरातील ४५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, या प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट लक्ष घालत मुलाखती मार्गी लावल्या आहेत. येत्या चार दिवसांत उमेदवारांचे पॅनेल निश्चित केले जाणार असून, ख्रिसमसनंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com