First Attempt Success : चिंचवड येथील अक्षय पंढरीनाथ मांडगे पहिल्याच प्रयत्नात परीक्षेत यश मिळवत उत्तीर्ण होऊन सीए झाला. आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
Akshay Pandharinath Mandge becomes CA in first attemptSakal
वाकड : बिजलीनगर, चिंचवड येथील अक्षय पंढरीनाथ मांडगे हा पहिल्याच प्रयत्नात परीक्षेत यश मिळवत उत्तीर्ण होऊन सीए झाला आहे. अक्षयच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे.