Pimpri News : ‘ती’ घोषणा होताच छातीत धस्स...; दुबईहून परतलेल्या सुमन नेटके यांचा थरारक अनुभव

विमानतळाच्या ठिकाणी आकाशातून क्षेपणास्त्र कोसळणार आहे, पळा.. पळा.., सर्वांनी तत्काळ पार्किंगच्या जागेत जा,’ अशी घोषणा होताच माझ्यासह सर्वांच्याच छातीत धस्स झाले.
Suman netke

Suman netke

sakal

Updated on

पिंपरी - ‘विमानतळाच्या ठिकाणी आकाशातून क्षेपणास्त्र कोसळणार आहे, पळा.. पळा.., सर्वांनी तत्काळ पार्किंगच्या जागेत जा,’ अशी घोषणा होताच माझ्यासह सर्वांच्याच छातीत धस्स झाले. काय करावे सुचत नव्हते. जिवाच्या आकांताने धावपळ सुरू झाल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.

कसेबसे आम्ही पार्किंगच्या जागेत पोहोचलो. एक तास तेथेच होतो. एक तासानंतर ‘आता धोका टळला आहे’, अशी घोषणा ध्वनिवर्धकावरून झाली. कदाचित ते हवेतच क्षेपणास्त्र पाडले गेले होते. त्यानंतर आम्ही विमानाच्या दिशेने निघालो...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com