Gas Cylinder Shortage : युद्धस्थितीमुळे गॅस भाववाढीची ‘झळ’; सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम, गृहिणींसह व्यावसायिकांनाही फटका

अमेरिका-इस्राईल व इराण यांच्यातील युद्धाचे चटके शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागले आहेत.
Gas Cylinder Shortage

Gas Cylinder Shortage

sakal

Updated on

पिंपरी - अमेरिका-इस्राईल व इराण यांच्यातील युद्धाचे चटके शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागले आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नुकतीच वाढ केली. याचा परिणाम थेट स्वयंपाकघराचे ‘बजेट’ तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटसारख्या व्यवसायांवरही होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com