Sushma Andhare : नगरसेवकांची पदे लिलावातच काढा; उमेदवारांना दिल्या धमक्या, अंधारे यांची भाजपवर टीका

भाजपकडून उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आमच्या उमेदवारांना धमकी देत पैशांच्या जोरावर राजकारण केले जाते.
Sushma Andhare

Sushma Andhare

sakal

Updated on

पिंपरी - ‘भाजपकडून उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. अर्ज मागे घेण्यासाठी आमच्या उमेदवारांना धमकी देत पैशांच्या जोरावर राजकारण केले जाते. त्यामुळे भाजपने निवडणुकीचा फार्स करण्याऐवजी नगरसेवकांची पदे थेट लिलावातच काढा,’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर गुरुवारी ताथवडे येथी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com