Pimpri Chinchwad: रावेतमधील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे ‘सापळे’अपघाताचा धोका

Ravet Raise Safety Concerns: रावेत परिसरातील अंतर्गत रस्ते व द्रुतगती मार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरवस्था नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. रावेत, खराब रस्ते, सेवा रस्ता या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad

sakal

Updated on

रावेत : द्रूतगती मार्गाला जोडणाऱ्या सेवा रस्त्यासह रावेतमधील अंतर्गत रस्ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत. हे रस्ते पूर्णपणे उखडून जागोजागी मोठमोठ्या खड्ड्यांचे ‘सापळे’ तयार झाले आहेत. परिणामी, नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत असून अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com