cloud kitchen
sakal
पिंपरी - खासगी नोकरीतील अस्थिरता, तुटपुंजे वेतन आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांचा छोट्या उद्योग-व्यवसायाकडे कल वाढत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये गत वर्षात तब्बल २ लाख ४९ हजार ८१७ नवीन दुकाने व आस्थापनांची नोंदणी झाली आहे. त्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यवसायाला ते अधिक बळकटी देत आहेत.