Ajit Pawar and chandrashekhar bawankule
sakal
पिंपरी - महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील कारभारावरून भाजपवर टीकास्त्र सोडल्यानंतर आता भाजपनेदेखील जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.