Dehu Bridge Construction : देहू-देहूरोड पालखी मार्गावर पूल होणार, परंडवाल चौकात रेखांकन, लवकरच कामाला सुरुवात होणार

Infrastructure Update : देहू ते देहूरोड पालखी मार्गावरील परंडवाल चौकाजवळ ४५ मीटर लांबीच्या पुलाचे काम लवकरच सुरू होणार नगरपंचायतीकडून तयारी पूर्ण.
Dehu Bridge Construction
Dehu Bridge Construction Sakal
Updated on

देहू : येत्या दोन दिवसांत देहू नगरपंचायत हद्दीतील देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौक येथील कापूर ओढ्यावर ४५ मीटर लांबी पुलाचे (वाईडिंग) काम सुरू होणार आहे. परंडवाल चौक येथे नगरपंचायतच्यावतीने त्यासाठी रेखांकन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com