Moshi Building Collapse : मोशीमध्ये इमारत कोसळली; अडकलेल्या २३ पैकी ११ जण सुखरूप, शोधकार्य सुरू

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील ढिगारा (डोंगर) मुसळधार पावसामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला.
Moshi Building Collapse

Moshi Building Collapse

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील ढिगारा (डोंगर) मुसळधार पावसामुळे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. बुधवारी (ता. ८) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे इमारतही कोसळून २३ कामगार अडकले होते. रात्री ११ वाजेपर्यंत त्यातील एका महिलेसह ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अन्य कामगारांच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com