Talegaon Station News : तळेगाव-चाकण रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी सिमेंट ब्लॉक्सची मात्रा; जुनाट खड्ड्यांसाठी दीर्घकालीन उपायाची प्रायोगिक अंमलबजावणी

खड्डे पडलेल्या ठिकाणी आयताकृती खड्डा खणून त्यात नवीन तंत्रज्ञानाद्वारे अभ्यासपूर्ण पद्धतीने बनविलेले एम-६० ग्रेडचे २५ सेमी जाडीचे सिमेंट ब्लॉक बसविण्यात आले.
Cement Blocks Used to Repair Potholes on Talegaon Chakan Road

Cement Blocks Used to Repair Potholes on Talegaon Chakan Road

sakal

Updated on: 

तळेगाव स्टेशन - चाकण औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावरील खड्डयांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी खड्डे दुरुस्तीचे तातडीचे उपाय म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानुसार सा. बां. प्रकल्प विभागाने पुणे जिल्ह्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील जुनाट खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनविलेलया सिमेंट ब्लॉक्सने बुजविण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com