census
sakal
पिंपरी - जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून पिंपरी चिंचवड शहरात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचे (फील्ड ट्रेनर्स) विशेष प्रशिक्षण ६ ते ११ एप्रिल या कालावधीत विविध केंद्रांवर झाले, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.