NCP Party : पक्ष मजबुतीचे राष्ट्रवादीपुढे आव्‍हान! उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्‍यांची मोट बांधणार, की नव्‍यांना संधी देणार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गतवेळी सत्तेत असलेल्‍या भारतीय जनता पक्षाकडून लगेच स्‍वबळाची भाषा सुरू केली.
ncp party ajit pawar
ncp party ajit pawarsakal
Updated on

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गतवेळी सत्तेत असलेल्‍या भारतीय जनता पक्षाकडून लगेच स्‍वबळाची भाषा सुरू केली. राज्‍यात व केंद्रातील सत्तेत मित्र पक्ष असलेल्‍या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आम्‍ही स्‍वबळावर लढू म्‍हणत आपला स्‍वाभिमानाचा बाणा दाखविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com