Pimpri News : मुलांनी घरातून बाहेर काढले; अनोळखी व्यक्तींनी सांभाळले, मिळाला ‘अपना घर’चा आधार

आपल्या अडाणी आईच्या नकळत मुलीने घराच्या कागदपत्रांवर तिचा अंगठा घेतला. मुलांनी आपल्या घरातून बाहेर काढले.
Apna Ghar Pune
Apna Ghar Punesakal
Updated on

पिंपरी - आपल्या अडाणी आईच्या नकळत मुलीने घराच्या कागदपत्रांवर तिचा अंगठा घेतला. मुलांनी आपल्या घरातून बाहेर काढले. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न आ वासून त्यांच्यापुढे उभा राहिला. काम मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईवरून पुणे गाठले. एका एजंटच्या मदतीने त्यांनी एका घरात केअर टेकरचे काम स्वीकारले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com