BJP Party celebration in bhosari
sakal
पिंपरी - मतदान झाल्यापासून मतमोजणी सुरू होईपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये धाकधूक होती. पिंपरी चिंचवडमधील आठही मतमोजणी केंद्रांबाहेर मोठी गर्दी होती. फेरीनिहाय किती मते मिळाली, त्याची माहिती घेऊन इतरांना पाठविण्यात उत्साह दिसून आला.