पिंपरी - ‘२०२९च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या असतील तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांना पराभूत केले पाहिजे. कारण भाजप जिंकले तर निवडणुका विसरून जा. ते एकाच पक्षाचे राज्य आणतील आणि या देशाचे संविधान कधीही बदलतील, हे राजकारणातील संकेत आहेत.