Ashadhi Wari : आषाढी वारीसाठी देहूनगरी सज्ज; वारीसाठी चांदीच्या नव्या रथाचे आकर्षण

आषाढी वारीसाठी जगद्‍गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सात जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
silver ornamentation work on Sant Tukaram Maharaj Palkhi chariot has been completed.

silver ornamentation work on Sant Tukaram Maharaj Palkhi chariot has been completed.

sakal

Updated on

देहू - आषाढी वारीसाठी जगद्‍गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सात जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, यंदा प्रथमच नव्या चांदीच्या रथातून पालखी प्रस्थान करणार आहे. रथाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देऊळवाडा परिसरात व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com