PCMC News : दाखले प्रलंबित, वितरण ठप्प; अप्पर तहसीलच्या कामकाजाने विद्यार्थी, पालकांना मनस्ताप

Education Crisis : पिंपरी तहसील कार्यालयात दाखल्यांचा विलंब आणि सततच्या सर्व्हर अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation
Pimpri-Chinchwad Municipal CorporationSakal
Updated on

प्रदीप लोखंडे

पिंपरी : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले विविध दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थी पिंपरी-चिंचवड अप्‍पर तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, दाखले वाटपाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने अर्जदार अडचणीत सापडले आहेत. सध्या तब्बल दीड हजारांहून अधिक दाखले वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com