
Pimpri-Chinchwad Traffic
Sakal
काळेवाडी : ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइटमुळे डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून गरजू तरुणांना रोजगार मिळाला आहे. तसेच ग्राहकांनाही आपल्याला हव्या त्या वस्तू घरपोच मिळत आहेत. मात्र, डिलिव्हरी बॉइजकडून वाहतूक व सुरक्षेचे मूलभूत नियम डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. ‘डिलिव्हरी बॉय’ स्वतः बरोबरच अन्य नागरिकांचाही जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसून येत आहे.