FDA Action : दिवाळीच्या काळात पुणे विभागात एफडीएची विशेष कारवाई, १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते रद्द

FDA Action Against Food Adulteration: 111 Food Business Licences Temporarily Suspended : दिवाळीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवली. पुणे विभागात १११ व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते रद्द करून सहा कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला.
FDA Action Against Food Adulteration: 111 Food Business Licences Temporarily Suspended

FDA Action Against Food Adulteration: 111 Food Business Licences Temporarily Suspended

esakal

Updated on: 

पिंपरी: दिवाळीच्या सणात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळावेत, तसेच भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीस ठेवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत संशयास्पद व्यवहारांप्रकरणी १११ खाद्य व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले. तसेच, दोन लाख ३१ हजार किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, सुमारे सहा कोटी ८६ लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...